#BadBreath #MarathiHealthTips
दुर्गंधी म्हणजे तोंडातून बाहेर पडलेल्या श्वासामुळे सतत, अप्रिय येणारा गंध. तोंडातल्या श्वासाच्या दुर्गंधीने संसर्ग झाल्यास लोकांना कोरडे तोंड, दुर्गंधीचा अनुभव येऊ शकतो. दुर्गंधीचे प्रतिबंध, कारणे आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार जाणून घेणे हे तोंडातल्या श्वासाच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्याचे मार्ग आहेत. तुम्हाला तुमच्या दुर्गंधीवरील उपायाबद्दल भरपूर काळजी वाटते का? ऑर्थोडॉन्टिस्ट डॉ अमोल चंद्रकांत म्हात्रे यांच्याकडून तोंडातल्या श्वासाची दुर्गंधी हाताळण्याच्या प्रभावी मार्गांबद्दल अधिक जाणून घ्या.
या व्हिडिओमध्य,
श्वास दुर्गंधी म्हणजे काय? (0:00)
दुर्गंधी का येते आणि त्याची कारणे काय आहेत? (0:41)
श्वासाच्या दुर्गंधीच्या संदर्भात डॉक्टरांना कधी भेटायचे किंवा त्यांच्याकडे कधी जायचे? (2:39)
श्वासाच्या दुर्गंधीच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी काय करावे? (3:31)
दुर्गंधीवर काही वैद्यकीय उपचार आहेत का? (5:57)
दुर्गंधीसाठी लोकांनी कोणते प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत? (7:15)
Bad Breath/ Halitosis is a persistent, unpleasant odor in exhaled breath. Bad Breath is caused by poor oral hygiene, gum disease, dry mouth, certain foods and alcohol, and smoking. How to treat Bad Breath? Let’s know more about Bad Breath from Dr Amol Chandrakant Mhatre, an Orthodontist.
In this Video,
What is Bad Breath? in Marathi (0:00)
Causes of Bad Breath, in Marathi (0:41)
When to consult a doctor for Bad Breath? in Marathi (2:39)
How to avoid Bad Breath? in Marathi (3:31)
Treatment of Bad Breath, in Marathi (5:57)
Prevention of Bad Breath, in Marathi (7:15)
Subscribe Now & Live a Healthy Life!
स्वास्थ्य प्लस नेटवर्क वैद्यकीय सल्ला देत नाही. स्वास्थ्य प्लसवर असलेली माहिती फक्त माहितीच्या उद्देशांनी दिली आहे व ही माहिती डॉक्टरांच्या सल्ल्याला पर्यायी ठरत नाही. तुमच्या आरेग्याच्या समस्यांसाठी एका पात्र वैद्याचा सल्ला घ्यावा.
Swasthya Plus Network does not provide medical advice. Content on Swasthya Plus Network is for informational purposes only, and is not a substitute for the professional judgment of a doctor/health professional. Always seek the advice of a qualified health professional for your health concerns.
For requesting contact details of doctors – please message Swasthya Plus on Facebook: https://www.facebook.com/SwasthyaPlusMarathi
For feedback and business inquiries/ organise a doctor interview, contact Swasthya Plus Marathi at [email protected]
Swasthya Plus Marathi, the leading destination serving you with Health Tips in Marathi on health, hygiene, nutrition, lifestyle, and more!