#CleanEar #EarCare #MarathiHealthTips
आपले कान स्वच्छ करण्याची नेमकी आणि योग्य पद्धत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेव्हा कानातले मळ तयार होते तेव्हा त्यामुळे कानाच्या विविध वैद्यकीय समस्या उद्भवतात. स्त्राव, पूर्णता आणि कानदुखी ही लक्षणे एखाद्या व्यक्तीला अस्वच्छ कानाने जाणवतात. कानाच्या स्वच्छतेच्या पारंपारिक पद्धतींचा ज्या विज्ञान-मान्यता नाहीत त्यांचा वापर न करणे आणि कान स्वच्छ करण्यासाठी काय करू आणि काय करू नये हे कान स्वच्छ ठेवण्यासाठी महत्वाचे आहे. कान स्वच्छ करण्याच्या सर्वोत्तम वैद्यकीय विज्ञान समर्थित पद्धती कोणत्या आहेत? याबाबत अधिक जाणून घेऊया ईएनटी सर्जन डॉ. सुषमा जैस्वार यांच्याकडून.
या व्हिडियोमध्ये,
आपले कान कसे स्वच्छ करावे? (0:00)
आपण आपले कान किती वेळा स्वच्छ करावे? (2:17)
कान स्वच्छ करण्यासाठी इअर बड्स वापरू शकतो का? (3:15)
कान स्वच्छ करताना काय करावे आणि काय करू नये? (4:20)
Cleaning your ears is essential to prevent excess ear wax buildup, which can lead to discomfort, hearing loss, and infections. It helps to maintain ear hygiene and reduces the risk of Ear Infections. What causes Ear Wax? How to keep your ears clean? Let’s know more from Dr Sushma Jaiswar, an ENT Surgeon.
In this video,
How to clean your Ear? in Marathi (0:00)
How often should we clean our Ears? in Marathi (2:17)
Is it good to use cotton buds to clean your Ears? in Marathi (3:15)
What to do and what not while cleaning Ears? in Marathi (4:20)
Subscribe Now & Live a Healthy Life!
स्वास्थ्य प्लस नेटवर्क वैद्यकीय सल्ला देत नाही. स्वास्थ्य प्लसवर असलेली माहिती फक्त माहितीच्या उद्देशांनी दिली आहे व ही माहिती डॉक्टरांच्या सल्ल्याला पर्यायी ठरत नाही. तुमच्या आरेग्याच्या समस्यांसाठी एका पात्र वैद्याचा सल्ला घ्यावा.
Swasthya Plus Network does not provide medical advice. Content on Swasthya Plus Network is for informational purposes only, and is not a substitute for the professional judgment of a doctor/health professional. Always seek the advice of a qualified health professional for your health concerns.
For requesting contact details of doctors – please message Swasthya Plus on Facebook: https://www.facebook.com/SwasthyaPlusMarathi
For feedback and business inquiries/ organise a doctor interview, contact Swasthya Plus Marathi at [email protected]
Swasthya Plus Marathi, the leading destination serving you with Health Tips in Marathi on health, hygiene, nutrition, lifestyle, and more!