#Lupus #MarathiHealthTips
ल्युपस ही एक स्वयंप्रतिकार स्थिती आहे ज्यामध्ये रोगप्रतिकारक यंत्रणा स्वतःच्या शरीराच्या पेशींना नुकसान पोहोचवते. ल्युपस महिलांमध्ये अधिक सामान्य आहे. स्वच्छता राखणे, सकस आहार घेणे, सूर्यप्रकाशात जाताना स्कार्फने स्वतःला झाकणे, सनस्क्रीन क्रीम वापरणे, व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेणे आणि औषधे योग्य प्रकारे घेणे हे ल्युपसच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. ल्युपसबद्दल अधिक जाणून घेऊया डॉ सौरभ चहांदे, संधिवात तज्ज्ञ यांच्याकडून.
या व्हिडिओमध्ये,
ल्युपस म्हणजे काय? (0:00)
ल्युपसचे विविध प्रकार कोणते आहेत? (0:40)
ल्युपसची कारणे काय आहेत? (1:49)
ल्युपसची लक्षणे काय आहेत? (2:33)
ल्युपस साठी चाचण्या आणि उपचार काय आहेत? (3:35)
ल्युपसची गुंतागुंत काय आहे? (4:33)
ल्युपस रुग्णाच्या जीवनशैलीत काय बदल व्हायला हवे? (6:01)
Lupus is an autoimmune disease that attacks tissues and organs. It can affect any tissue or organ in the person’s body, including the skin and joints. What are the symptoms of Lupus? How to treat Lupus? Let’s know more from Dr Saurabh Chahande, a Rheumatologist.
In this Video,
What is Lupus? in Marathi (0:00)
Types of Lupus, in Marathi (0:40)
Causes of Lupus, in Marathi (1:49)
Symptoms of Lupus, in Marathi (2:33)
Treatment of Lupus, in Marathi (3:35)
Complications of Lupus, in Marathi (4:33)
Lifestyle Changes for Lupus, in Marathi (6:01)
Subscribe Now & Live a Healthy Life!
स्वास्थ्य प्लस नेटवर्क वैद्यकीय सल्ला देत नाही. स्वास्थ्य प्लसवर असलेली माहिती फक्त माहितीच्या उद्देशांनी दिली आहे व ही माहिती डॉक्टरांच्या सल्ल्याला पर्यायी ठरत नाही. तुमच्या आरेग्याच्या समस्यांसाठी एका पात्र वैद्याचा सल्ला घ्यावा.
Swasthya Plus Network does not provide medical advice. Content on Swasthya Plus Network is for informational purposes only, and is not a substitute for the professional judgment of a doctor/health professional. Always seek the advice of a qualified health professional for your health concerns.
For requesting contact details of doctors – please message Swasthya Plus on Facebook: https://www.facebook.com/SwasthyaPlusMarathi
For feedback and business inquiries/ organise a doctor interview, contact Swasthya Plus Marathi at [email protected]
Swasthya Plus Marathi, the leading destination serving you with Health Tips in Marathi on health, hygiene, nutrition, lifestyle, and more!