#LungFibrosis #MarathiHealthTips
पल्मोनरी फायब्रोसिस हा एक फुफ्फुसाचा आजार आहे जो फुफ्फुसाच्या ऊतींना (टिशू) इजा आणि डाग पडल्यावर होतो. हा आजार असलेल्या लोकांना श्वास कमी घेता येणं आणि थकवा जाणवू शकतो. या आजाराची कारणे समजून घेऊन आणि रुग्णालयात प्रभावी उपचार वापरून आणि प्रतिबंधात्मक उपाय करून त्याच्यावर नियंत्रण करणे सोपे आहे. फुफ्फुसांच्या फायब्रोसिसला प्रतिबंध आणि ताब्यात कसे करावे? फुफ्फुस तज्ज्ञ डॉ. तरंग कुलकर्णी यांच्याकडून याबद्दल जाणून घेऊया.
या व्हिडिओमध्य,
फुफ्फुसातील फायब्रोसिस म्हणजे काय असतं? (0:00)
फुफ्फुसांच्या फायब्रोसिसची कारणे काय आहेत? (0:25)
फुफ्फुसांच्या फायब्रोसिसची लक्षणे काय आहेत? (1:38)
फुफ्फुसांचा फायब्रोसिस व्हायला ज्यासती कोणाला धोका असतो? (2:16)
फुफ्फुसातील फायब्रोसिस ओळखले कसे जाते? (3:12)
पल्मोनरी फायब्रोसिस वर उपचार कसा केला जातो? (3:54)
पल्मोनरी फायब्रोसिस कसा टाळावा त्यासाठी काय करावे? (5:31)
Lung Fibrosis, also known as Pulmonary Fibrosis, is a lung disease that occurs when lung tissue becomes damaged and scarred. Lung Fibrosis is caused due to multiple factors. What are the symptoms of Lungs Fibrosis? How to Treat Lung Fibrosis? Let’s know from Dr Tarang Kulkarni, a Pulmonologist.
In this Video,
What is Lung Fibrosis / Pulmonary Fibrosis? in Marathi (0:00)
Causes of Lung Fibrosis, in Marathi (0:25)
Symptoms of Lung Fibrosis, in Marathi (1:38)
Who is at risk of developing Lung Fibrosis? in Marathi (2:16)
Diagnosis of Lung Fibrosis, in Marathi (3:12)
Treatment of Lung Fibrosis, in Marathi (3:54)
Prevention of Lung Fibrosis, in Marathi (5:31)
Subscribe Now & Live a Healthy Life!
स्वास्थ्य प्लस नेटवर्क वैद्यकीय सल्ला देत नाही. स्वास्थ्य प्लसवर असलेली माहिती फक्त माहितीच्या उद्देशांनी दिली आहे व ही माहिती डॉक्टरांच्या सल्ल्याला पर्यायी ठरत नाही. तुमच्या आरेग्याच्या समस्यांसाठी एका पात्र वैद्याचा सल्ला घ्यावा.
Swasthya Plus Network does not provide medical advice. Content on Swasthya Plus Network is for informational purposes only, and is not a substitute for the professional judgment of a doctor/health professional. Always seek the advice of a qualified health professional for your health concerns.
For requesting contact details of doctors – please message Swasthya Plus on Facebook: https://www.facebook.com/SwasthyaPlusMarathi
For feedback and business inquiries/ organise a doctor interview, contact Swasthya Plus Marathi at [email protected]
Swasthya Plus Marathi, the leading destination serving you with Health Tips in Marathi on health, hygiene, nutrition, lifestyle, and more!