#HealthyBoneDiet #MarathiHealthTips
हाडे ही आपल्या शरीराची आधारभूत यंत्रणा आहे. जास्त प्रमाणात मीठ आणि अल्कोहोल सेवन केल्याने हाडांचे अखनिजीकरण होते आणि हाडे कमकुवत होतात, प्रक्रिया केलेले आणि पॅक केलेले पदार्थ आणि दाहक पदार्थांचे अतिसेवन (जे पदार्थ शरीरात जळजळ करतात), कमी सूर्यप्रकाश, बसण्याची अयोग्य मुद्रा यामुळे हाडांच्या आरोग्यावर परिणाम होतो. व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंकची कमतरता देखील हाडांच्या आरोग्यावर परिणाम करते. आहारतज्ज्ञ मीनल भोयर, यांच्याकडून हाडांच्या आरोग्याविषयी अधिक जाणून घेऊया.
या व्हिडिओमध्ये,
हाडांचे आरोग्य महत्त्वाचे का आहे? (0:00)
तुमच्या 30 च्या दशकात निरोगी हाडांसाठी आहार (0:42)
प्रसूतीनंतर आणि रजोनिवृत्ती दरम्यान आहार (2:35)
तुम्हाला सप्लिमेंट्स कधी लागतात, ते चांगले आहेत का? (9:21)
Weakening of bones with age is normal, but if the bones start getting weak over time, then it’s a sign of vitamin D deficiency. A healthy diet plays a crucial role in maintaining strong and healthy bones. Foods like milk, yogurt, cheese, and other food items with higher calcium levels can help maintain bone health. What can you eat to maintain your bone health? Let’s know more from Meenal Bhoyar, a Dietician.
In this Video,
Importance of Bone Health, in Marathi (0:00)
Diet for Healthy Bones in your 30s, in Marathi (0:42)
Diet after delivery and during Menopause for Bone Health, in Marathi (2:35)
When do you need supplements? in Marathi (9:21)
Subscribe Now & Live a Healthy Life!
स्वास्थ्य प्लस नेटवर्क वैद्यकीय सल्ला देत नाही. स्वास्थ्य प्लसवर असलेली माहिती फक्त माहितीच्या उद्देशांनी दिली आहे व ही माहिती डॉक्टरांच्या सल्ल्याला पर्यायी ठरत नाही. तुमच्या आरेग्याच्या समस्यांसाठी एका पात्र वैद्याचा सल्ला घ्यावा.
Swasthya Plus Network does not provide medical advice. Content on Swasthya Plus Network is for informational purposes only, and is not a substitute for the professional judgment of a doctor/health professional. Always seek the advice of a qualified health professional for your health concerns.
For requesting contact details of doctors – please message Swasthya Plus on Facebook: https://www.facebook.com/SwasthyaPlusMarathi
For feedback and business inquiries/ organise a doctor interview, contact Swasthya Plus Marathi at [email protected]
Swasthya Plus Marathi, the leading destination serving you with Health Tips in Marathi on health, hygiene, nutrition, lifestyle, and more!