#UrinaryTractInfection #MarathiHealthTips
मूत्रसंसर्ग म्हणजे मूत्रमार्गात होणारे सामान्य जिवाणू संक्रमण, ज्यामध्ये मूत्राशय, मूत्रपिंड, मूत्रवाहिनी व मूत्रमार्ग यांचा समावेश होतो. एखाद्या व्यक्तीला लघवी करताना वेदना किंवा जळजळ जाणवते आणि वारंवार किंवा त्वरित लघवी करण्याची आवश्यकता असते, असेही जाणवते. लघवीच्या संसर्गावर उपचार आणि लघवीच्या संसर्गाची महत्त्वाची कारणे एकदा समजून घेतली की या आजारातून बरे होणे सोपे होते. मूत्र संसर्गाचा उपचार कसा करावा? युरोलॉजिस्ट डॉ राजीव वैशंपायन यांच्याकडून ऐकूया .
या व्हिडिओमध्ये,
मूत्र संसर्गाची लक्षणे आणि कारणे काय आहेत? (0:00)
मूत्र संसर्गाच्या संदर्भात डॉक्टरांकडे कधी जावे? (0:41)
लघवीच्या संसर्गावर कोणते उपचार उपलब्ध आहेत? (1:14)
मूत्र संसर्गातून बरे होण्यासाठी किती वेळ लागतो? (2:28)
लघवीच्या संसर्गाच्या वेळी एखाद्या व्यक्तीने काय टाळावे? (2:50)
मूत्र संसर्ग होऊ नये यासाठी काय करावे आणि काय करू नये? (3:15)
Urinary Tract Infection (UTI) is an infection that affects any part of the urinary system, which includes the kidneys, bladder, ureters, and urethra. Urinary Tract Infection occurs when bacteria or other pathogens enter the urinary tract and multiply, leading to an infection. What are the causes of Urinary Tract Infections? How to treat UTI? Let’s know more from Dr Rajiv Vaishampayan, a Urologist.
In this Video,
Symptoms & Causes of Urinary Tract Infection (UTI) in Marathi (0:00)
When to consult a doctor for Urinary Tract Infection (UTI)? in Marathi (0:41)
Treatment of Urinary Tract Infection (UTI) in Marathi (1:14)
How long does it take to recover from Urinary Tract Infection (UTI)? in Marathi (2:28)
What should you avoid during Urinary Tract Infection (UTI)? in Marathi (2:50)
What to do & what not if you have Urinary Tract Infection (UTI)? in Marathi (3:15)
Subscribe Now & Live a Healthy Life!
स्वास्थ्य प्लस नेटवर्क वैद्यकीय सल्ला देत नाही. स्वास्थ्य प्लसवर असलेली माहिती फक्त माहितीच्या उद्देशांनी दिली आहे व ही माहिती डॉक्टरांच्या सल्ल्याला पर्यायी ठरत नाही. तुमच्या आरेग्याच्या समस्यांसाठी एका पात्र वैद्याचा सल्ला घ्यावा.
Swasthya Plus Network does not provide medical advice. Content on Swasthya Plus Network is for informational purposes only, and is not a substitute for the professional judgment of a doctor/health professional. Always seek the advice of a qualified health professional for your health concerns.
For requesting contact details of doctors – please message Swasthya Plus on Facebook: https://www.facebook.com/SwasthyaPlusMarathi
For feedback and business inquiries/ organise a doctor interview, contact Swasthya Plus Marathi at [email protected]
Swasthya Plus Marathi, the leading destination serving you with Health Tips in Marathi on health, hygiene, nutrition, lifestyle, and more!