#HealthyLungs #MarathiHealthTips
आपली फुफ्फुसे ऑक्सिजन पुरवतात आणि आपल्या शरीरातून कार्बन डायऑक्साइड काढून इतर प्रत्येक अवयव कार्यरत ठेवतात. ठणठणीत फुफ्फुस नसणाऱ्या व्यक्तीला श्वास लागणे आणि थकवा, खोकला येऊ शकतो. नियमित व्यायाम, योग्य आहार, योगासने आणि धूम्रपान सोडणे हे निरोगी फुफ्फुस मिळविण्याचे प्रभावी मार्ग आहेत. रोगमुक्त आणि निरोगी फुफ्फुस कसे असावे? फुफ्फुस तज्ज्ञ डॉ. तरंग कुलकर्णी यांच्याकडून याबद्दल जाणून घेऊया.
या व्हिडिओमध्य,
फुफ्फुसांची कार्ये काय आहेत? (0:00)
निरोगी फुफ्फुस असणे का महत्त्वाचे आहे? (0:46)
धूम्रपानाचा फुफ्फुसांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो? (1:15)
नियमित व्यायाम फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी कसा लाभदायक असतो? (2:27)
निरोगी फुफ्फुसासाठी लोकांनी काय खावे आणि काय टाळावे? (2:54)
दररोज च्या आयुष्यात निरोगी फुफ्फुस राखण्याचे कोणते मार्ग आहेत? (3:54)
Healthy lungs are crucial for overall well-being as they play a vital role in respiratory function. They facilitate the exchange of oxygen and carbon dioxide, essential for cellular metabolism and energy production. What are the symptoms of Lung Diseases? How to keep your Lungs healthy? Let’s know more from Dr Tarang Kulkarni, a Pulmonologist.
In this Video,
Functions of Lungs, in Marathi (0:00)
Importance of Healthy Lungs, in Marathi (0:46)
Impact of smoking on Lungs, in Marathi (1:15)
How does regular exercise contribute to Lung health? in Marathi (2:27)
What to eat & avoid for a healthy Lung? in Marathi (2:54)
How to keep your Lungs Healthy? in Marathi (3:54)
Subscribe Now & Live a Healthy Life!
स्वास्थ्य प्लस नेटवर्क वैद्यकीय सल्ला देत नाही. स्वास्थ्य प्लसवर असलेली माहिती फक्त माहितीच्या उद्देशांनी दिली आहे व ही माहिती डॉक्टरांच्या सल्ल्याला पर्यायी ठरत नाही. तुमच्या आरेग्याच्या समस्यांसाठी एका पात्र वैद्याचा सल्ला घ्यावा.
Swasthya Plus Network does not provide medical advice. Content on Swasthya Plus Network is for informational purposes only, and is not a substitute for the professional judgment of a doctor/health professional. Always seek the advice of a qualified health professional for your health concerns.
For requesting contact details of doctors – please message Swasthya Plus on Facebook: https://www.facebook.com/SwasthyaPlusMarathi
For feedback and business inquiries/ organise a doctor interview, contact Swasthya Plus Marathi at [email protected]
Swasthya Plus Marathi, the leading destination serving you with Health Tips in Marathi on health, hygiene, nutrition, lifestyle, and more!