#PulmonaryEdema #MarathiHealthTips
पल्मोनरी एडेमा हा एक तीव्र आणि शेवटचा पातळीचा आजार आहे जो हृदयाच्या रक्तसंचयमुळे होतो. यामुळे एखाद्या व्यक्तीला श्वास कमी घेत येणं आणि श्वास घेण्यास खूप त्रास होऊ शकतो. चांगली काळजी घेण्याने आजार कमी सहज होऊ शकतो सोबतच वेळेवर लिहून दिलेली औषधे आणि सर्जिकल उपचारांनी हा रोग प्रभावीपणे नियंत्रित केला जाऊ शकतो. पल्मोनरी एडेमा कसे टाळावे आणि त्याला कसे नियंत्रणात करावे? फुफ्फुस तज्ज्ञ डॉ. तरंग कुलकर्णी यांच्याकडून याबद्दल जाणून घेऊया.
या व्हिडिओमध्य,
पुलमोनरी एडीमाची प्राथमिक कारणे काय असतात? (0:00)
पल्मोनरी एडीमाच्या लक्षणे (0:36)
पल्मोनरी एडीमा फुफ्फुसाच्या कार्यावर कसा परिणाम करतो? (1:16)
पल्मोनरी एडीमाचे निदान (1:43)
त्यांच्या उपचार काय आहेत? (2:15)
क्रॉनिक पल्मोनरी एडेमाचे व्यवस्थापन कसे आहे? (3:03)
Water in the Lungs or Wet lung refers to a medical condition called Pulmonary Edema. Pulmonary Edema occurs when excess fluid accumulates in the lungs’ air sacs, making it difficult to breathe and impairing the exchange of oxygen and carbon dioxide. What are the symptoms of Pulmonary Edema? How to treat Pulmonary Edema? Let’s know more from Dr Tarang Kulkarni, a Pulmonologist.
In this Video,
What is Pulmonary Edema (Water in the Lungs)? in Marathi (0:00)
Symptoms of Pulmonary Edema, in Marathi (0:36)
How does Pulmonary Edema affect lung function? in Marathi (1:16)
Diagnosis of Pulmonary Edema, in Marathi (1:43)
Treatment of Pulmonary Edema, in Marathi (2:15)
How to manage chronic Pulmonary Edema? in Marathi (3:03)
Subscribe Now & Live a Healthy Life!
स्वास्थ्य प्लस नेटवर्क वैद्यकीय सल्ला देत नाही. स्वास्थ्य प्लसवर असलेली माहिती फक्त माहितीच्या उद्देशांनी दिली आहे व ही माहिती डॉक्टरांच्या सल्ल्याला पर्यायी ठरत नाही. तुमच्या आरेग्याच्या समस्यांसाठी एका पात्र वैद्याचा सल्ला घ्यावा.
Swasthya Plus Network does not provide medical advice. Content on Swasthya Plus Network is for informational purposes only, and is not a substitute for the professional judgment of a doctor/health professional. Always seek the advice of a qualified health professional for your health concerns.
For requesting contact details of doctors – please message Swasthya Plus on Facebook: https://www.facebook.com/SwasthyaPlusMarathi
For feedback and business inquiries/ organise a doctor interview, contact Swasthya Plus Marathi at [email protected]
Swasthya Plus Marathi, the leading destination serving you with Health Tips in Marathi on health, hygiene, nutrition, lifestyle, and more!