#KidneyDisease #MarathiHealthTips #Healthy Kidney
मूत्रपिंड हा एक महत्त्वाचा अवयव आहे कारण तो रक्तातील टाकाऊ पदार्थ काढून टाकतो आणि मूत्र तयार करतो. मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या लोकांना मळमळ आणि उलट्या, स्नायू दुखणे , भूक न लागणे आणि पाय आणि घोट्यां जवळ सूज येते. पोषण, व्यायाम आणि पाण्याचे सेवन हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत जे एखाद्या व्यक्तीला निरोगी किडनी मिळण्यासाठी करू शकतात. निरोगी किडनीसाठी काय खावे आणि काय नाही? युरोलॉजिस्ट डॉ राजीव वैशंपायन यांच्याकडून ऐकूया.
या व्हिडिओमध्ये,
आपल्या शरीराच्या आरोग्यामध्ये किडनीची भूमिका काय असते? (0:00)
एखाद्या व्यक्तीची किडनी व्यवस्थित काम करत आहे की नाही हे कसे समजेल? (1:08)
किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय खावे, काय टाळावे? (1:55)
किडनी निरोगी ठेवण्यासाठी पाण्याचे महत्त्व काय आहे? (2:24)
किडनी निरोगी ठेवण्यासाठी व्यायामाचे महत्त्व काय आहे? (3:42)
किडनीच्या आजाराशी संबंधित सामान्य कारणे कोणती आहेत? (4:47)
एखाद्या व्यक्तीने डॉक्टरकडे कधी जावे? (5:14)
किडनीच्या आजाराशी निगडीत निदान कसे केले जाते? (5:43)
किडनीच्या आजाराचा धोका कोणाला जास्त असतो? (6:46)
Healthy kidneys are essential for filtering waste and excess fluids from the blood, helping to maintain a balanced internal environment. Healthy diet and Lifestyle help your kidneys maintain a healthy balance of salts and minerals in your body and helps you to feel better. What to eat & what not for a healthy Kidney? Let’s know more from Dr Rajiv Vaishampayan, a Urologist.
In this Video,
Importance of Healthy Kidney, in Marathi (0:00)
Symptoms of Kidney Disease, in Marathi (1:08)
What to eat & what not for Healthy Kidney? in Marathi (1:55)
Importance of Water for Healthy Kidney, in Marathi (2:24)
Is exercise effective for a Healthy Kidney? in Marathi (3:42)
Causes of Kidney Disease, in Marathi (4:47)
When to consult a doctor for Kidney Disease? in Marathi (5:14)
Diagnosis of Kidney Disease, in Marathi (5:43)
Who is at risk of developing Kidney Disease? in Marathi (6:46)
Subscribe Now & Live a Healthy Life!
स्वास्थ्य प्लस नेटवर्क वैद्यकीय सल्ला देत नाही. स्वास्थ्य प्लसवर असलेली माहिती फक्त माहितीच्या उद्देशांनी दिली आहे व ही माहिती डॉक्टरांच्या सल्ल्याला पर्यायी ठरत नाही. तुमच्या आरेग्याच्या समस्यांसाठी एका पात्र वैद्याचा सल्ला घ्यावा.
Swasthya Plus Network does not provide medical advice. Content on Swasthya Plus Network is for informational purposes only, and is not a substitute for the professional judgment of a doctor/health professional. Always seek the advice of a qualified health professional for your health concerns.
For requesting contact details of doctors – please message Swasthya Plus on Facebook: https://www.facebook.com/SwasthyaPlusMarathi
For feedback and business inquiries/ organise a doctor interview, contact Swasthya Plus Marathi at [email protected]
Swasthya Plus Marathi, the leading destination serving you with Health Tips in Marathi on health, hygiene, nutrition, lifestyle, and more!