#MouthUlcer #MarathiHealthTips
तोंडात अल्सर म्हणजे तोंडातील हिरड्या, आतील ओठ, टाळू, घसा किंवा जीभ यांच्यावरील फोड. हे जीभ, गाल किंवा ओठ चुकून चावल्याने, ब्रेसेस घातल्याने, औषधांमुळे आणि अन्नाची ऍलर्जी, गरम द्रव पिणे, किंवा गरम अन्न खाणे, मानसिक ताण इत्यादीमुळे होतो. तोंडाच्या अल्सरची काही असामान्य कारणे म्हणजे गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदल, काही स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या काळात, अनुवांशिक कारणे, विषाणूजन्य संसर्ग, गुटखा खाणे, काही वैद्यकीय परिस्थिती इ. दंत शल्यचिकित्सक, डॉ. सुरभी यांच्याकडून तोंडाच्या अल्सरबद्दल अधिक जाणून घेऊया.
या व्हिडिओमध्ये,
तोंडात अल्सर म्हणजे काय? (0:00)
तोंडाचे अल्सर कशामुळे होतात? (0:40)
तोंडात अल्सरची लक्षणे कोणती? (2:51)
हे कर्करोग आहे का? (3:38)
डॉक्टरांना कधी भेटायचे? (4:06)
तोंडाच्या अल्सरचे निदान कसे केले जाते? (4:36)
तोंडाच्या अल्सरवर काय उपचार आहे? (5:48)
तुम्ही तोंडातील अल्सर कसे रोखू शकता? (6:26)
Mouth ulcers are painful sores that appear in the mouth. Mouth ulcers usually heal on their own within one to two weeks. If mouth ulcers become unusually large, persistently painful, or recur frequently, immediately consult a doctor. What is the treatment of Mouth Ulcers? Let’s know more from Dr Surbhi Kumarwar, a Dental Surgeon.
In this Video,
What is a Mouth Ulcer? in Marathi (0:00)
Causes of Mouth Ulcers, in Marathi (0:40)
Symptoms of Mouth Ulcer, in Marathi (2:51)
Is a Mouth Ulcer Cancerous? in Marathi (3:38)
When to consult a doctor? in Marathi (4:06)
Diagnosis of Mouth Ulcer, in Marathi (4:36)
Treatment of Mouth Ulcer, in Marathi (5:48)
Prevention of Mouth Ulcers, in Marathi (6:26)
Subscribe Now & Live a Healthy Life!
स्वास्थ्य प्लस नेटवर्क वैद्यकीय सल्ला देत नाही. स्वास्थ्य प्लसवर असलेली माहिती फक्त माहितीच्या उद्देशांनी दिली आहे व ही माहिती डॉक्टरांच्या सल्ल्याला पर्यायी ठरत नाही. तुमच्या आरेग्याच्या समस्यांसाठी एका पात्र वैद्याचा सल्ला घ्यावा.
Swasthya Plus Network does not provide medical advice. Content on Swasthya Plus Network is for informational purposes only, and is not a substitute for the professional judgment of a doctor/health professional. Always seek the advice of a qualified health professional for your health concerns.
For requesting contact details of doctors – please message Swasthya Plus on Facebook: https://www.facebook.com/SwasthyaPlusMarathi
For feedback and business inquiries/ organise a doctor interview, contact Swasthya Plus Marathi at [email protected]
Swasthya Plus Marathi, the leading destination serving you with Health Tips in Marathi on health, hygiene, nutrition, lifestyle, and more!